Manasvi Choudhary
दिवसाची सुरूवात ही चांगल्या सवयींनी केल्यास दिवसभर सकारात्मक आणि ताजेतवाने वाटते.
सकाळच्या चांगल्या सवयी व्यक्तीच्या जीवनावर विशेष प्रभाव पाडतात.
यशस्वी लोक सकाळी लवकर उठतात.
सकाळी रिकामी पोटी पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
सकाळी ध्यान केल्याने संपूर्ण दिवस मूड फ्रेश राहतो व ताणतणाव कमी होतो.
निरोगी आरोग्यासाठी सकाळी पौष्टीक नाश्ता करा यामुळे दिवसभर थकवा जाणवणार नाही.
सकाळची सुरूवात एखादे पुस्तक किंवा लेख वाचून करावी.