Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी पोषक आहार घेणे अत्यंत फायदेशीर आहे
ड्रायफ्रुट्स अक्रोडमध्ये अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे असे अनेक पोषक घटक असतात.
रोज सकाळी रिकाम्या पोटी दोन अक्रोड खावे.
भिजवलेल्या अक्रोडचे सेवन केल्याने शरीराचे वजन नियत्रंणात ठेवता येते.
अक्रोड भिजवून खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया देखील सुधारते.
हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी अक्रोड खाल्लाचे फायदेशीर मानले जाते.
पोटाच्या संबंधित समस्या असल्यास अक्रोडचे सेवन करावे.