Manasvi Choudhary
ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.
ग्रीन टी सकाळी व दुपारच्या वेळेस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
ग्रीन टीमध्ये कॅफिनचे प्रमाण कमी असल्याने सकाळी ग्रीन टी पिणे.
सकाळी ग्रीन टी प्यायल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते.
ग्रीन टीचे नियमितपणे सेवन केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते.
ग्रीन टीमुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येतो यामुळे चेहऱ्याची त्वचा सैल पडत नाही.