Manasvi Choudhary
जेवण करताना मसाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोथिंबीर वापरली जाते.
कोथिंबीर आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.
रोज सकाळी उपाशी पोटी कोथिंबीरचे पाणी प्यायल्यास अनेक आरोग्यविषयक समस्या दूर होतात.
सकाळी उपाशी पोटी कोथिंबीरचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
सकाळी सकाळी अनेकदा अॅसिडिटीचा त्रास होतो अशावेळेस कोथिंबीरचे पाणी प्यावे.
कोथिंबीरमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे पोटाचे विकार होत नाही.
कोथिंबीरचे पाणी प्यायल्याने वजन कमी होते.
सकाळी उपाशी पोटी कोथिंबीरचे पाणी प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरूम आणि डाग कमी होतात.