ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अंकशास्त्रात व्यक्तीच्या मूलांकाच्या आधारे सर्व स्वभावाबद्दल आपण सांगू शकतो.
चला तर जाणून घेऊयात कोणते मूलांक असलेली व्यक्ती अभ्यासात हुशार असते?
ज्या व्यक्तींच्या मूलांक ३ किंवा १२ ,२१ आणि ३० असेल ती व्यक्ती अभ्यासात हुशार असतात असे समजले जाते.
शिवाय मूलांक ३ असलेले व्यक्ती अतिशय मेहनती स्वरुपाचे असतात.
मेहनती स्वरुपाचे असून ३ मूलांक असलेले व्यक्ती महत्त्वाकांक्षी स्वभावाचे असतात.
मूलांक ३ असलेले व्यक्तींना कायम मोठी स्वप्ने पाहण्यास आवडतात
मूलांक ३ असलेल्या व्यक्तींना समाजात मान सर्वाधिक मिळतो.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.