Shravan 2024 : श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी करा हे काम; मन राहील आनंदी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काही दिवसात

येत्या काही दिवसात श्रावण महिन्यास सुरुवात होणार आहे.

In a few days | Yandex

श्रावण महिन्यात

श्रावण महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते.

In the month of Shravan | Google

कोणत्या गोष्टी

मात्र श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी कोणत्या गोष्टी कराव्यात ते पाहूयात

What things | canva

घराची स्वच्छता

श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी तुमच्या घराची योग्य प्रकारे स्वच्छता करावी. याने मन प्रसन्न राहण्यास मदत होते.

House cleaning | Saam TV

त्रिशुळ

श्रावण महिना सुरु होताच घरात एक लहान आकाराचा तांब्याचा त्रिशुळ आणावा. याने घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होते.

Trishul | Yandex

शंकराची पूजा

श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी भगवान शंकराची पूजा कशी करावी या बद्दल माहिती मिळवा.

Worship of Shankara | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

Disclaimer | Yandex

NEXT : पूजा करताना देवासमोर धूप का लावावे? जाणून घ्या शास्त्रीय कारण

Astro Tips | Yandex
येथे क्लिक करा...