Healthy Eating : केळी खाण्याच्या योग्य पद्धती आणि शरीराला मिळणारे कमाल फायदे जाणून घ्या

Saam Tv

सकाळी केळी खाण्याचे प्रमुख फायदे

सकाळी केळी खाल्ल्याने नैसर्गिक शर्करा आणि पोटॅशियममुळे दिवसभरासाठी ताजी ऊर्जा मिळते. तसेच पोट साफ राहण्यास आणि पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.

Benefits of eating bananas | pintrest

केळी कधी खाणे योग्य?

व्यायाम करण्याआधी 15-20 मिनिटे आधी खाल्ल्याने शरीरातील स्टॅमिना वाढतो.

Benefits of eating bananas | pintrest

केळी कशासोबत खाणे योग्य

केळी बदाम किंवा अक्रोडासोबत खाल्ल्यास शर्करेची पातळी संतुलित राहते.

Benefits of eating bananas | pintrest

उपाशी पोटी केळी खाणे टाळावे?

उपाशी पोटी केळी खाल्ल्याने शरीरातील मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे संतुलन बिघडू शकते.

Benefits of eating bananas | pintrest

संध्याकाळी केळी खाण्याचा फायदा

संध्याकाळी केळी खाल्याने त्यामध्ये असलेले ट्रिप्टोफॅन आणि व्हिटॅमिन बी-६ मुळे मेंदूला आराम मिळतो आणि झोप चांगली लागते.

Benefits of eating bananas | pintrest

केळी खाताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • सर्दी किंवा कफ असल्यास रात्रीच्या वेळी केळे खाणे टाळावे.

  • मधुमेहाच्या रुग्णांनी केळी खाण्याच्या प्रमाणाबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • अति पिकलेले केळे जास्त प्रमाणात खाणे टाळावे.

Benefits of eating bananas | pintrest

वेळेनुसार केळी कोणत्या पदार्थांसोबत खावी?

सकाळी ड्राय फ्रूट्स किंवा ओट्ससोबत, संध्याकाळी एक स्वतंत्र फळ म्हणून आणि रात्री झोपण्याच्या 2 तास आधी केळी खावी.

Benefits of eating bananas | pintrest

निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार निवडा

योग्य वेळेनुसार आणि योग्य प्रमाणात केळी खाल्ल्याने शरीराला निरोगी ऊर्जा मिळेल.

Benefits of eating bananas | pintrest

NEXT : Health Tips - सकाळी उठल्याबरोबर किंवा जेवणानंतर लगेच चहा पिताय? तुमच्या या सवयी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात

daily tea habits | meta ai
येथे क्लिक करा