Health Tips - सकाळी उठल्याबरोबर किंवा जेवणानंतर लगेच चहा पिताय? तुमच्या या सवयी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात

Saam Tv

रिकाम्या पोटी चहा पिणे

सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी चहा पिल्याने ॲसिडिटी, गॅस आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

daily tea habits | pinterest

दुधासोबत चहा जास्त उकळणे

चहासोबत दूध जास्त वेळ उकळल्याने त्यातील पोषक तत्त्वे नष्ट होतात आणि पचनाचा त्रास होतो.

daily tea habits | pinetrest

चहा बनवण्याची योग्य पद्धत

आधी पाणी आणि चहापत्ती उकळवून घ्या. शेवटी गरम दूध वरून मिक्स करा. यामुळे चहाचे दुष्परिणाम कमी होतात.

daily tea habits | pinterest

साखरेचा अतिवापर

दररोज चहामध्ये साखर घातल्याने वजन वाढणे, इन्सुलिन स्पाइक आणि साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो.

daily tea habits | pinterest

साखरेऐवजी हे वापरा

रिफाइंड साखरेऐवजी चहामध्ये खडीसाखर , गूळ किंवा सेंद्रिय मधाचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते.

daily tea habits | pinterest

दिवसभरात किती चहा योग्य?

दिवसभरात 1 ते 2 कपपेक्षा जास्त चहा पिणे टाळा. जेवण्यापूर्वी किंवा जेवण झाल्यानंतर लगेच चहा पिऊ नका.

daily tea habits | pinterest

काय आहे उपाय?

सकाळी उठल्यानंतर आधी 1-2 ग्लास कोमट पाणी प्या. त्यानंतर भिजवलेले बदाम किंवा अक्रोड खाऊन मगच चहा घ्या.

daily tea habits | pinterest

निरोगी राहा, काळजी घ्या!

चहा पिण्याच्या सवयीत हे छोटे बदल करून तुम्ही तुमचे आरोग्य उत्तम ठेवू शकता.

daily tea habits | pinterest

NEXT - Health Care : ओव्हरथिंक करून वैतागलात का? 6 उपाय करा, आजूबाजूला दुःख फिरकणारही नाही

ways to control overthinking | AI Image
येथे क्लिक करा