Reuse Hacks: फाटलेल्या मोज्यांचा उपयोग ऐकून व्हाल थक्क

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मोजे फेकून देणे

आपण शूज घालताना किंवा थंडीमध्ये मोजे घालतो. मात्र काही दिवस वापरल्यानंतर मोजे फाटायला लागतात मग ते आपण फेकून देतो.

Throwing away socks | Yandex

मोज्यांचा उपयोग

मात्र जूने मोजे फेखून देण्या पेक्षा या पद्धतीनं उपयोग करा.

Reuse socks | Yandex

घरकामांसाठी वापर

फाटलेल किंवा जुने मोजे फेकून देण्यापेक्षा घरकामांसाठी त्यांचा वापर करा.

Use for household chores | Yandex

खिडक्या साफ करण्यासाठी

काचेच्या खिडक्या आणि आरसे साफ करण्यासाठी मोज्यांचा उपयोग करु शकता.

clean windows | Yandex

भिंती स्वच्छ करण्यासाठी

घराच्या भिंती स्वच्छ करण्यासाठी देखील तुम्ही जुण्या मोज्यांचा वापर करु शकता.

clean the walls | Yandex

कार स्वच्छ करण्यासाठी

कारवर साचलेली धूळ साफ करण्यासाठी जुण्या मोज्यांचा वापर करा.

clean the car | Yandex

लहान मुलांसाठी खेळणी

जुण्या आणि फाटलेल्या मोज्यांपासून लहान मुलांसाठी खेळणी बनवू शकता.

Toys for Babies | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Yandex

NEXT : कानाच झुमके, कपाळावर बिंदी अन् हातात बांगड्या, 'या'अभिनेत्रीचे फोटो पाहुन तुम्हीही व्हाल घायाळ

Hansika Motwani | Instagram