Secret of Success: काय आहेत यशस्वी होण्याचे 'सिक्रेट'?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

यशस्वी

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो.

Success | Yandex

द्दढसंल्प

आयुष्यात यश मिळण्यासाठी द्दढसंल्प करावा लागतो.

Determination | Yandex

सवयी

रोजच्या जीवनात या सवयी लावल्या तुम्हाला यश प्राप्त होईल.

Habits | Yandex

संवयंशिस्त

आयुष्यात यश मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते संवयंशिस्त, प्रत्येक गोष्टिंची वेळ निश्चित करणे.

Discipline | Yandex

व्यवस्थापन

ज्या लोकांना वेळ व्यवस्थापन जमोल त्याला यश मिळण्यास वेळ लागणार नाही.

Management | Yandex

पुस्तक

मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा, पुस्तक वाचावे त्यामुळे ज्ञान वाढते.

Book | Yandex

मेहनत

तुमचे लक्ष्य निश्चित करा, त्यासाठी दररोज मेहनत करा.

Work hard | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

NEXT: खणाच्या परकर पोलक्यात मायराचा क्यूट अंदाज

Myra Vaikul Photos | Instagram/ @_world_of_myra_official