ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात प्रत्येकाला आपल्या चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागते त्यासाठी त्वचा कोरडी पडू नये तसचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी आम्ही सांगत असलेले फेस पॅक तुम्ही घरच्या घरी तयार करून बघा.
या दोघांचे एकत्रित मिश्रण तयार करून घ्या. तयार झालेले मिश्रणाने तुमच्या चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा.
कोरड्या झालेल्या त्वचेवर एवोकॅडो आणि मधाचे मिश्रण लावल्याने त्वचा कोमल राहते.
थंडीच त्वचा कोमल आणि मऊ राहण्यासाठी चंदन अन् मधाचा लेप फायदेशीर ठरतो.
थंडीत चेहऱ्याला कोरडेपणापासून वाचवण्यासाठी याचा फेस पॅक लावण्याने फायदा होतो.
चेहऱ्यावरील अतिरिक्त धुळ काढून टाकते तसेच चेहरा कोमल ठेवण्यास दूध आणि कॉफीचा फेस पॅक उपयुक्त ठरतो.
याच्या तयार केलेल्या मिश्रणाने थंडीत कोरड्या त्वचेला टवटवीत राहण्यास मदत होते.