Health Benefits Of Spices: आरोग्याचा खजिना आहे स्वयंपाकघरातील हा मसाला, हे फायदे माहित आहेत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लवंग

जर आपल्याला दात दुखीचा तसेच पचनसंस्थे संबंधित काही वेदना होत असतील तर लवंगाचा वापर करणे फायदेशीर ठरते.

Health Benefits Of Spices | yandex

दालचिनी

दालचिनीमुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहण्यास मदत होते.

Health Benefits Of Spices | yandex

मोहरी

डोकेदुखीपासून आराम तसेच हृदयाचे आरोग्य सुधारण्यासही मदत होते.

Health Benefits Of Spices | yandex

काळी मिरी

सर्दी, खोकल्यासारख्या समस्येमध्ये काळी मिरीचा जेवनात समावेश केल्यास फायदा दिसून येतो.

Health Benefits Of Spices | yandex

जिरे

वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचा वापर अनेकजण करत असतात.

Health Benefits Of Spices | yandex

बडिशेप

बडिशेप खाल्याने पचनक्रिया सुधारते.

Health Benefits Of Spices | yandex

मेथी

रक्तातील साखेरीची पातळी कमी करण्यासाठी मेथीचा वापर फायदेशीर ठरतो.

Health Benefits Of Spices | yandex

NEXT: पाण्यात अर्धा चमचा तूप टाकून प्यायल्याने शरीराला मिळतात 'हे' फायदे?

Ghee With Warm Water Benefits | Saam Tv
इथे क्लिक करा...