Madhuri Dixit: 90's ची माधुरी दिक्षीतची भुरळ आजही कायम!

Manasvi Choudhary

बॉलीवूड अभिनेत्री

बॉलीवूडमध्ये तीन दशकांहून अधिक काळ चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री माधुरी दिक्षीत  

Madhuri Dixit | Instagram

अभिनेत्री माधुरी दिक्षीत

माधुरी ही जशी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते तशीच ती तिच्या डान्ससाठीही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे.

Madhuri Dixit | Instagram

हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर ठरले सुपरहिट

माधुरी दीक्षितचे बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले

Madhuri Dixit | Instagram

करिअरची सुरूवात

माधुरी दिक्षीतने 1984 मध्ये आलेल्या 'अबोध' या सिनेमातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

Madhuri Dixit | Instagram

या चित्रपटात केला अभिनय

माधुरीने तिच्या करिअरमध्ये 'तेजाब', 'दिल' आणि 'बेटा'सह अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

Madhuri Dixit | Instagram

अभिनयानं केलं वेड

'तेजाब', 'दिल' आणि 'बेटा'सह अनेक सुपरहिट चित्रपटातील माधुरीच्या अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावलं

Madhuri Dixit | Instagram

सुपरहिट चित्रपट

माधुरी अभिनीत प्रत्येक चित्रपटाची तुफान चर्चा होत होती. अनेक चित्रपट सुपरहिट ठरले.

Madhuri Dixit | Instagram

NEXT: Neha Pendse Birthday: 'बड्डेगर्ल' नेहा पेंडसेविषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Neha Pendse | Instagram
येथे क्लिक करा...