Prabhu Shri Ram: प्रभू श्रीरामांकडून शिकण्यासाख्या १० गोष्टी; तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल

Siddhi Hande

प्रभू श्रीराम

प्रभू श्रीरामांचे संपूर्ण जीवन सामर्थ्य व त्यांचे प्रेम आणि जीवनातील त्यांच्या कार्यासाठी ओळखले जाते. संतुलन, संयम, सत्य, आज्ञापालन यांसारखे श्रीारामांचे गुण आपण आत्मसात करायला हवेत.

Lord Ram Life Lessons | Google

सत्य आणि न्याय

श्रीराम नेहमीच सत्य आणि न्यायासाठी लढले. त्यांनी जनतेला नेहमी न्याय मिळवून दिला

Lord Ram Life Lessons | Google

कर्तव्य

प्रभू श्रीराम कधीच आपल्या कर्तव्यात कमी पडले नाही. कुटुंब, बायको, भाऊ आणि जनतेप्रती असलेली सर्व कर्तव्य त्यांनी पार पाडली.

Lord Ram Life Lessons | Google

धैर्य

श्रीरामांनी जेव्हा वनवास भोगला तेव्हा त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. या सर्व प्रसंगाना त्यांनी धीराने तोंड दिले.

Lord Ram Life Lessons | Google

प्रेम

श्रीरामांच्या प्रेमाची कथा तर सर्वांनाच माहित आहे. पत्नी सीता आणि बंधू भरत यांच्यावर असलेल्या प्रेमाच्या गोष्टी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

Lord Ram Life Lessons | Google

दया

श्रीरामांनी दुःखी, गरजूंना मदत केली त्यांच्यावर दया दाखवली.

Lord Ram Life Lessons | Google

संयमी

श्रीराम हे शांत आणि संयमी होते. सीतेच्या अपहरणानंतर त्यांनी सर्व गोष्टी शांतता आणि संयमाने हँडल केल्या.

Lord Ram Life Lessons | Google

आत्मविश्वास

श्रीराम यांनी स्वतः वर विश्वास ठेवला अन् प्रत्येक कठीण प्रसंगाला तोंड दिले.

Lord Ram Life Lessons | Google

मित्रांवरचा विश्वास

श्रीरामांनी आपला मित्र सुग्रीव आणि हनुमानावर विश्वास ठेवला. त्यांच्या मदतीने पत्नी सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवले.

Lord Ram Life Lessons | Google

मार्गदर्शन

प्रत्येक परिस्थितीत त्यांनी आपल्या सहकार्यांना, प्रजेला मार्गदर्शन केले.

Lord Ram Life Lessons | Google

स्वतः वर नियंत्रण

श्रीरामांनी नेहमी आपल्या भावनांवर, रागावर नियंत्रण ठेवली. त्यांनी कधीच कोणत्या वाईट गोष्टी केल्या नाहीत.

Lord Ram Life Lessons | Google

Next: उद्धव ठाकरेंचा धाकटा मुलगा काय करतो?

Tejas Thackeray | Saam Tv
येथे क्लिक करा