Manasvi Choudhary
सकाळी लवकर उठण्याची सवय असणारे लोक इतरांपेक्षा जास्त यशस्वी होतात.
जर तुम्हाला इतरांकडून आदराची अपेक्षा आहे तर तुम्ही आधी इतरांना आदर दिला पाहिजे.
रोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करावा. यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहता.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पित राहावं. तुमच्या अनेक समस्या यातूनच कमी होतील.
खोटे बोलणारे लोक कुणालाच आवडत नाही. या सवयीमुळे आत्मविश्वासही कमी होतो.
कोणतंही व्यसन आरोग्यासाठी हानिकारक असतं. तुम्हालाही काही वाईट सवय असेल तर ते वेळेत सोडा.