Manasvi Choudhary
स्ट्रॉबेरी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी, मॅंगनीज आणि पोटॅशियम असते जे आरोग्यासाठी अंत्यत फायदेशीर आहे.
स्ट्रॉबेरीमध्ये फायबर,फ्लेव्होनॉइड्स आणि पोटॅशियम असते यामुळे हृदय विकाराचा धोका असलेल्यांनी स्ट्रॉबेरी खावी.
स्ट्रॉबेरी खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅटिऑक्सिडंट्ससारखे पोषक घटक असतात जे डोळ्यांसाठी महत्वाची भूमिका बजावतात.
स्ट्रॉबेरी खाल्ल्याने त्वचा अधिक सुंदर आणि तरूण दिसते.