ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सुर्योदय आणि सुर्यास्त यावेळेदरण्याण वातावरणामध्ये अनेक बदल होतात.
हिंदूधर्मानुसार, सकाळी आणि संध्याकाळी नियमित घरामध्ये दिवा लावल्यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी घडतात.
सकाळी सुर्योदय होण्यापूर्वी आणि सुर्यास्त झाल्यानंतरच्या काळाला संधीकाल असे म्हणले जाते.
दररोज सकाळी आणि संघ्याकाळी घरामध्ये दिवा लावल्यामुळे तुमच्यावर देवीदेवतांचा आशिर्वाद रहातो.
दररोज सकाळी आणि संघ्याकाळी घरामध्ये दिवा लावल्यास घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते.
दररोज सकाळी आणि संघ्याकाळी घरामध्ये दिवा लावल्यावर तुमचे मन प्रसन्न रहाते आणि त्यासोबत मानसिक तणाव दूर होतो.
दररोज घरामध्ये दिवा लावल्यामुळे घरामधील सदस्यांना वेळ मिळतो आणि एकत्र पूजा करण्याचा देखील लाभ होतो.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.