ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रात्री झोपण्यापूर्वी ओलं खोबरं खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.
ओलं खोबरं खाल्ल्याने त्वतेसंबंधित समस्येपासून दूर राहता येते.
उत्तम झोपेसाठी रात्री झोपण्याआधी ओलं खोबरं खावे.
हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी ओलं खोबरं खाणे चांगले असते.
केसाच्या वाढीसाठी रोज रात्री ओलं खोबरं खाणे चांगले असते.
ओलं खोबरं खाल्ल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ओलं खोबरं खाणे चांगले असते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.