Tanvi Pol
दररोज व्यायाम न केल्यास ताण निर्माण होतो.
फास्ट फुड जास्त खाल्ल्यानेही ताण निर्माण होतो.
सतत काम पुढे ढकलण्याच्या सवयीने ताण निर्माण होतो.
अवेळी झोपण्याच्या सवयीने ताण निर्माण होतो.
सोशल मीडिया दररोज जास्त वापर केल्याने ताण निर्माण होतो.
वेळेचा योग्य वापर न केल्यास ताण निर्माण होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.