Bharat Jadhav
नोकरीच्या पेशानुसार
जॉबच्या हिशोबानेबॉडी टाइप आणि जॉबच्या हिशोबाने क्लीन शेव की दाढी असा पर्याय अनेक युवक निवडतात.
दाढी कधी करावी?
अनेकजण रोज सकाळी दाढी करतात. तर काही लोक अनेक महिने दाढी करत नाहीत.
स्वच्छता ठेवा
दाढी ठेवल्यामुळे कोणाच्याही त्वचेला कोणतीही हानी होत नाही. परंतु जी लोक दाढी ठेवतात. त्यांनी नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे.
जंतू चेहऱ्यावर जमा होतात
बाहेर जातो तेव्हा चेहऱ्यावर धूळ, जंतू, तेल जमा होतात.
चेहरा धुवा
यामुळे बाहेर जाऊन आल्यावर फेस वॉश किंवा साबणाचा वापर करुन चेहरा धुवावा.
स्वच्छता केली नाहीत तर
दाढीची नियमित स्वच्छता केली नाही तर संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्वचेची छिद्रे बंद होऊ शकतात आणि त्वचा जळजळ करू शकते.
नुकसान होत नाही
नियमित दाढी केल्यास कोणतीही हानी किंवा नुकसान होत नाही.
किती वेळा दाढी करावी?
आठवड्यातून एकदा दाढी करणे सर्वात फायदेशीर आहे. कारण त्यामुळे त्वचेला नुकसान होण्याचा धोका कमी असतो.
येथे क्लिक करा