Leopard Hunting: बिबट्या काय खातो? माकडं ते लहान प्राण्यांचाही समावेश, उत्तर वाचून बसेल धक्का

Sakshi Sunil Jadhav

बिबटे थेट रस्त्यावर

सध्या बिबट्याची संख्या वाढत चालली आहे. तुम्हाला माहितच असेल की रस्त्यांवर बिबटे फिरताना दिसत आहेत.

what do leopards eat

जंगली प्राणी

बिबट्या हा प्राणी जंगलात राहायचा आता तो जंगल कमी झाल्यामुळे काहींच्या गावात, रस्त्यांवर पाहायला मिळतो.

leopard in villages

बिबट्याचे धावणे

बिबट्याचे वजन हे ८० ते १६५ lbs इतके वजन असते. तसेच तो ३५ मैल प्रति तासाच्या अंतराने धावतो.

leopard prey animals

चतुर बिबट्या

बिटट्या हा जंगलात सगळ्यात चतुर आणि संधीसाधू शिकारी असल्याचं म्हंटलं जातं. तो अनेक प्राण्यांना सहज गिळून टाकतो.

wild boar prey

मध्यम आकाराचे प्राणी

चितळ, सांबर, भेकर, नीलगाय आणि रानडुक्कर यांसारखे प्राणी बिबट्याच्या मुख्य आहारात असतात. हे प्राणी त्याला गावागावातच फिरताना दिसतात. म्हणून तो जंगल सोडून बाहेर येतो.

Leopard hunting behavior explained

हरिण म्हणजे ‘फेव्हरेट डिश’

चितळ आणि सांबरसारखी हरिण पकडायला तुलनेने सोपी असल्याने ती त्याच्या आहारात सर्वाधिक आढळतात.

Leopard hunting

रानडुक्कर प्राणी

रानडुक्कर ताकदवान असला तरी योग्य संधी मिळाल्यावर बिबट्या त्याचीही शिकार करतो. तसेच झाडांवर चढण्यात पटाईत असल्यामुळे माकडं आणि लहान वानरांनाही तो सहज पकडतो.

Leopard hunting behavior

छोट्या प्राण्यांवरही नजर

ससे, कुत्री, पक्षी, उंदीर असे छोटे प्राणी उपलब्ध असतील तर तेही तो खातो.

Leopard seen on roads India

रात्रीची शिकार जास्त

बिबट्या प्रामुख्याने रात्री शिकार करतो. अंधारात दबा धरून अचानक हल्ला करण्याची त्याची पद्धत असते.

Leopard seen on roads India

गरज पडल्यास मासे खातो

अन्नटंचाईच्या वेळी मासे, कीटक किंवा सरपटणारे प्राणीही तो खातो. म्हणूनच त्याला “संधीसाधू शिकारी” म्हटले जाते.

Aquatic fish

NEXT: Mahashivratri 2026: महाशिवरात्री स्पेशल झटपट बनणारे 6 पदार्थ, आत्ताच नोट करा...

Shivratri fasting recipes
येथे क्लिक करा