Shreya Maskar
लिंबू सरबत बनवण्यासाठी लिंबू, कोमट पाणी, मीठ, साखर, जलजीरा इत्यादी साहित्य लागते.
लिंबू सरबत कधीही कोमट पाण्यात बनवावे.
लिंबू सरबत बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये कोमट पाणी टाकून त्यात मीठ, साखर घालून छान मिक्स करावे.
शेवटी पाण्यात जलजीरा घालायला विसरू नका.
सकाळी लिंबू सरबत प्यायल्याने ॲसिडीटीचा त्रास दूर होतो.
संपूर्ण दिवस उत्साही आणि एनर्जीने भरपूर राहतो.
तुम्ही नियमित सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.
लिंबू पाणी तोंडातील जीवाणू संपवून टाकण्यास मदत करते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.