Lemon: लिंबू जास्त काळ टिकवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Priya More

लिंबाचे दर

उन्हाळ्यात लिंबाची मागणी जास्त वाढते. लिंबाचे दर देखील वाढले आहे.

Lemon Storage Tips | Social Media

एक लिंबू कितीला?

सध्या मार्केटमध्ये एक लिंबू खरेदी करण्यासाठी १० रुपये मोजावे लागतात.

Lemon Storage Tips | Social Media

लिंबू सरबत

शरीर थंड राहावे यासाठी उन्हाळ्यात लिंबाचा सरबत जास्त प्रमाणात प्यायला जातो.

Lemon Storage Tips | Social Media

खराब होते

उन्हाळ्यात लिंबू लवकर सुकतात अथवा खराब होतात. त्यामुळे जास्त लिंबू खरेदी करणं टाळलं जातं.

Lemon Storage Tips | Social Media

जास्त काळ टिकवा

लिंबाला जास्त काळ टिकवून ठेवणं शक्य आहे. किचनमधील वस्तूंचा वापर करून लिंबू जास्त वेळ टिकवू शकता.

Lemon Storage Tips | Social Media

विनेगर वापरा

१५ ते २० लिंबू घ्या. ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये विनेगर टाका.

Lemon Storage Tips | Social Media

लिंबू पुसून घ्या

विनेगरच्या पाण्यामध्ये १० मिनिटं लिंबू भिजवून ठेवा. त्यानंतर ते व्यवस्थित पुसून घ्या.

Lemon Storage Tips | Social Media

फ्रीमध्ये ठेवा

पुसून घेतलेले एक एक लिंबू घेऊन त्याला तेल लावा. त्यानंतर ते हवा बंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवा.

Lemon Storage Tips | Social Media

डाग नसलेले लिंबू

लिंबू विकत घेताना डाग असलेले खरेदी करू नका. तसंच ते जास्त जाड सालीचे घेऊ नका.

Lemon Storage Tips | Social Media

NEXT: Health Tips: धोक्याची घंटा! आपल्या शरीरातील अवयव कधी खराब होतात?

Health Tips | Social Media
येथे क्लिक करा...