Manasvi Choudhary
जेवणाची चव वाढवणारे लिंबाचे लोणचे घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
लिंबाचे लोणचे बनवण्यासाठी लिंबू, मीठ, मसाला, हळद, मेथी दाणे, तेल, हिंग हे साहित्य घ्या.
लिंबाचे लोणचे बनवण्यासाठी सर्वातआधी लिंबू स्वच्छ धुवून पुसून घ्या. नंतर एका प्लेटमध्ये लिंबाच्या बारीक बारीक फोडी करून घ्या
एका काचेच्या बरणीमध्ये या लिंबाच्या फोडी घाला. नंतर त्यात तुम्ही हळद आणि मीठ घालून संपूर्ण मिक्स करा.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये हिंग , मेथी दाणे आणि मसाला असे तयार करा.
आता हा तयार मसाला मुरवलेल्या लिंबाच्या फोडींवर ओता आणि सर्व नीट मिक्स करा.
८ ते १० दिवसांनी लिंबू पूर्णपणे मुरले की खाण्यासाठी तयार होईल.