ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
त्वचेचं सैंदर्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रयोग केले जातात.
तुमच्या स्वयंपाकघरातील अनेक पदार्थांमुळे तुमच्या चेहऱ्यार नैसर्गिक ग्लो येतो.
तुम्हाला माहिती आहे का? लिंबाच्या सालिचे त्वचेला अनेक फायदे होऊ शकतात.
लिंबात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं ज्यामुळे तुमच्या त्वचेला अनेक फायदे होतात.
लिंबामध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम, झिंक, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम आढळतं.
लिंबाच्या सालिच्या पावडरचं सेवन केल्यास तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
लिंबाच्या सालिचे सेवन केल्यास शरीरातील हार्ट ब्लॉकेजचा त्रास दूर राहाण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.