Leftover Rice Recipe : रात्रीचा उरलेला भात फेकून देताय? मग थांबा! फक्त १० मिनिटांत बनवा 'हा' कुरकुरीत पदार्थ

Shreya Maskar

आप्पे रेसिपी

सकाळी नाश्त्याला रात्रीच्या उरलेल्या भातापासून खमंग आप्पे बनवा.

Appe recipe | yandex

साहित्य

रात्रीच्या उरलेल्या भातापासून आप्पे बनवण्यासाठी भात, दही, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, धने, पाणी, रवा, टोमॅटो, कोबी, गाजर, शिमला मिरची, मीठ इत्यादी साहित्य लागते.

Appe recipe | yandex

दही

आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम उरलेला भात, दही, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि पाणी मिक्सरमध्ये टाकून पेस्ट तयार करावी.

Appe recipe | yandex

कोथिंबीर

पेस्ट जास्त पातळ आणि जास्त घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.

Coriander | yandex

शिमला मिरची

बाऊलमध्ये रवा, चिरलेल्या भाज्या, कोबी, गाजर, शिमला मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, मीठ आणि चाट मसाला घालून मिश्रण एकजीव करा.

Capsicum | yandex

तेल

आप्पे पात्राला तेल लावून मिश्रण त्यात भरा.

Oil | yandex

गोल्डन फ्राय

आप्पे दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.

Appe recipe | yandex

पुदिन्याची चटणी

पुदिन्याच्या चटणीसोबत खमंग आप्पे खा.

Mint chutney | yandex

NEXT : बर्थडे पार्टीला घरीच झटपट बनवा केक, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Cake Recipe | yandex
येथे क्लिक करा...