नीता अंबानी यांच्यांकडून शिका या Parenting Tips

Shraddha Thik

रिलायन्स फाऊंडेशन

नीता रिलायन्स फाऊंडेशन आणि धीरू भाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल यांसारख्या स्वतःच्या व्यवसायांच्या अध्यक्षा आणि संस्थापक आहेत. त्यामुळे त्या खूप व्यस्त असतात, परंतु आई म्हणून त्यांची भूमिका नेहमीच प्रथम येते.

Parenting Tips Form Nita Ambani | Google

वेळेचे व्यवस्थापन

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी लहानपणापासूनच काही मूलभूत चांगल्या सवयी त्यांच्यात रुजवणे गरजेचे आहे. यामध्ये वेळेच्या व्यवस्थापनापासून ते खाण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.

Nita Ambani | Google

स्वत: रचलेली दिनचर्या

नीता अंबानी वेळेचे व्यवस्थापन आणि वेळेचे मूल्य यावर खूप भर देतात. त्यांच्या मुलांसाठी स्वत: रचलेली दिनचर्या बनवण्याबरोबरच त्यांचे पालन करण्यास भाग पाडून मुलांना लहानाचे मोठे केले आहे.

Nita Ambani Business Women | Google

मुलांमध्ये आपुलकी आणि प्रेम...

नीता अंबानी यांच्या व्यस्त वेळापत्रक आणि दैनंदिन वचनबद्धतेमध्ये, त्या आपल्या मुलांना वेळ देण्यास आणि त्यांच्या सर्व अडचणींमध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहण्यास विसरत नाही. कारण अशा गोष्टी मुलांमध्ये आपुलकी आणि प्रेम निर्माण करतात.

Parenting Tips By Nita Ambani | Google

पैशांचं महत्त्व

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असूनही नीता यांनी आपल्या मुलांना आर्थिक शिस्त शिकवली आहे. थोडं पॉकेटमनी घेऊन त्यांनी आपल्या मुलांना पैशांचं महत्त्व शिकवलं आहे.

Children Care | Google

पालकांची जबाबदारी

नीता यांचा असा विश्वास आहे की, मुले हे सांगण्यापेक्षा ते बघून जास्त शिकतात. त्यामुळे काहीही झाले तरी त्यांना वेळ द्यावा ही जबाबदारी पालकांची आहे.

Nita Ambani | Google

चुकीच्या मार्गावर...

मुलांना त्यांची जागा देण्याबरोबरच त्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवायला नीता या कधीही विसरत नाही. मुलांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखायचे असेल तर जागरूक राहणे गरजेचे आहे, असे त्यांचे मत आहे.

Successful Business Women | Google

Next : व्हॅलेंटाइन डेला Self Love कसे व्यक्त कराल?

Self Love | Saam Tv
येथे क्लिक करा...