व्हॅलेंटाइन डेला Self Love कसे व्यक्त कराल?

Shraddha Thik

स्वतःला समजून घेण्यासाठी

माणूस आयुष्यात इतका व्यस्त झाला आहे की त्याला स्वतःला समजून घेण्यासाठी आणि प्रेम करायला वेळच उरला नाही.

Self Love | Yandex

स्वत:कडे पाहण्याचा दृष्टीकोन

इतरांच्या नजरेतून स्वतःकडे पाहताना आपण चुकीचे वाटतो, परंतू त्याऐवजी आपला स्वत:कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे महत्त्वाचे आहे.

Self Love | Saam Tv

व्हॅलेंटाईन डे

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी स्वत:ला मानसिक बळ देण्यासाठी स्ववरच्या प्रेमाचे काही टिप्स फॉलो करा. याशिवाय आत्मविश्वासही वाढेल.

Valentine Week | Yandex

सेल्फ लव

काही वाक्य स्वत: ला रोज सांगा, जे माणसाच्या चिंता दूर करतात आणि त्याच्यात आत्मप्रेम , काळजी आणि धैर्य निर्माण करतात , त्यांना सेल्फ लव कन्फर्म करणे म्हणतात.

Self Love | Yandex

'मी खूप सुंदर आहे'

कोणी सांगेल याची वाट का पाहायची? स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठी , स्वतःच सौंदर्य व्यक्त करा. यामुळे सेल्फ लव वाढते.

Personality Development | Yandex

'मला स्वत:वर विश्वास आहे'

आत्मविश्वासाच्या साहाय्याने एखादी व्यक्ती अगदी कठीण आव्हानांनाही सहजपणे तोंड देऊ शकते. यासाठी स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, माझा स्वतःवर विश्वास आहे असे विधान पुन्हा करा.

Self Love | Yandex

'मी साहसी आहे'

कोणत्याही समस्येला सामोरे जाण्याची भीती न बाळगता, धैर्याने सामोरे जाण्याची ताकद मिळवा, मी धैर्यवान आहे यावर विश्वास ठेवा. कोणतीही परिस्थिती तुम्हाला पराभूत करू शकत नाही किंवा तुम्हाला कमकुवत बनवू शकत नाही याची तयारी तुमच्या मनात ठेवा.

Self Love | Yandex

Next : Jaya Kishori यांचे 'हे' विचार वाचून स्वत:च कराल आयुष्यात बदल

Motivational Quotes Of Jaya Kishori | Google
येथे क्लिक करा...