Shreya Maskar
'लक्ष्मीच्या पाऊलांनी' फेम अभिनेता अक्षर कोठारी नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.
लग्नाचे सुंदर फोटो अक्षरने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अक्षरच्या बायकोचे नाव सारिका खसणीस असून ती एक शास्त्रज्ञ आहे.
अक्षरने लग्नाच्या फोटोंना "Then, now and always.. " असे खास कॅप्शन दिलं हे.
अक्षरने लग्नात ऑफ व्हाईट रंगाचा सूटमध्ये खूपच हँडसम दिसत होता.
अक्षरच्या बायकोने सारिकाने अबोली रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक केला होता.
अक्षरने फोटोंना 'SaAkshar' असे हॅशटॅग देखील दिले आहेत.
सध्या अक्षर आणि सारिकावर प्रेक्षक आणि कलाकारांकडून प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.