Diwali 2024: दिवाळीला असं करा लक्ष्मीपूजन, घरात येईल भरभराट आणि समृद्धी

Saam Tv

दिवाळी २०२४

हिंदू धर्मानुसार दिवाळीतले प्रत्येक सण शुभ मानले जातात.

diwali festival | goggle

सुख-समृद्धी प्राप्ती

प्रत्येक जण घरात सुख-समृद्धी तसेच धन येण्यासाठी देवी-देवतांची पुजा करतात.

सुख-समृद्धी | Saam Tv

पंचांगानूसार दिवाळीची सुरुवात

यंदाची दिवाळी पंचांगानूसार ३१ ऑक्टोबरला असणार आहे. या दिवशी तुम्ही देवी लक्ष्मीची पुजा करणे शुभ मानले जाते.

diwali festival | yandex

देवीला वस्तूंचे दान

या दिवशी तुम्ही देवी लक्ष्मीला पाच पिवळ्या रंगाच्या कवड्या दान करा. त्याने तुमच्या पैशाच्या समस्या कमी होतील.

Laxmi Mata | Canva

देवी लक्ष्मी

तुम्ही लक्ष्मीपूजनाला लाल रुमालात ९ गोमती चक्र देवीला अर्पण करु शकता. याने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल.

देवी लक्ष्मी | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

vastu tips | goggle

NEXT: दिवाळीला झगमगाट हवी? तर 'या' वस्तूंनी सजवा तुमचं घर

diwali festival | yandex
येथे क्लिक करा