Shreya Maskar
पुण्यापासून जवळ असलेले लवासा मित्रमंडळींसोबत फिरण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे.
लवासाला गेल्यावर तुम्हाला इटलीचा अनुभव येईल.
पुण्यात राहून तुम्ही परदेशाचा अनुभव घेऊ शकता.
साहसी खेळांसाठी लवासा खूप प्रसिद्ध आहे.
इथे तुम्ही कमी बजेटमध्ये विकेंड प्लान करू शकता.
लवासाला तुम्हाला फोटोशूटसाठी अनेक बेस्ट लोकेशन मिळतील.
येथे तुम्ही ट्रेकिंग करून घनगड किल्ल्याला भेट देऊ शकता.
मुठा नदीवर वसलेले टेमघर डॅम पिकनिक सुंदर ठिकाण आहे.
दासवे व्ह्यू पॉइंट भेट देऊन तुम्ही सरोवर, नद्या, डोंगर, सूर्यास्ताचे अद्भुत दृश्य अनुभवता येते.
देवकुंड धबधबा लवासाचे सौंदर्य वाढवते.
NEXT : जगातील 'या' शहरात आहेत 150 मीटरपेक्षा उंच इमारती