Gautami Patil: सौंदर्य क्विन गौतमी; सुपर स्टाईलिश लूक चर्चेत!

Gangappa Pujari

गौतमी पाटील

सोशल मीडियावरील सर्वात चर्चित चेहरा म्हणजे गौतमी पाटील.

दिलखेचक अदा

आपल्या दिलखेचक अदांनी आणि डान्सने गौतमीने सर्वांनाच वेड लावले आहे.

Gautami Patil Saree Look | Saamtv

तुफान गर्दी

गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

चर्चेचा विषय

तिच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांची होणारी गर्दी सर्वत्र चर्चेचा विषय असतो.

Gautami Patil | Saamtv

सोशल मीडिया

कार्यक्रमांप्रमाणेच गौतमी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Gautami Patil | Saamtv

जोरदार चर्चा

तिच्या फोटोंची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते.

Gautami Patil | Saamtv

मनमोहक लूक

सध्या तिने शेअर केलेल्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. फोटोंमध्ये गौतमीचा मनमोहक लूक पाहायला मिळत आहे...

Gautami Patil | Saamtv

NEXT: कलरफुल मृणाल; ट्रेडिशनल लूकवर चाहते फिदा!

Mrunal Thakur | Saamtv
येथे क्लिक करा