Gautami Patil: 'आयुष्य खूप सुंदर आहे फक्त...', गौतमीचा किलर लूक; चाहत्याची भन्नाट कमेंट!

Gangappa Pujari

गौतमी पाटील

गौतमी पाटील या नावाची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही..

Lavani Dancer Gautami Patil Sar | Saamtv

सबसे कातील

सबसे कातील म्हणतं गौतमीने तरुणांच्या मनावर राज्य केले.

Gautami Patil Photos | Saamtv

वेड लावले

आपला जबरदस्त डान्स अन् घायाळ अदांनी गौतमीने सर्वांनाच वेड लावले.

Gautami Patil Beautiful Saree Look: | Saamtv

भुरळ घालते

गौतमीच्या अदा, लूक अन् सौंदर्य तरुणांना भुरळ घालत असते.

Gautami Patil Photos | Saamtv

नवे फोटो

सध्या गौतमीच्या नव्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Gautami Patil Photos | Saamtv

चाहत्याची कमेंट

तिच्या या फोटोंवर एका चाहत्याने केलेली कमेंट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Gautami Patil Photos | Saamtv

व्यक्त केली इच्छा

आयुष्य खूप सुंदर आहे फक्त गौतमीने फॉलो बॅक दिला पाहिजे, अशी थेट इच्छाच या चाहत्याने व्यक्त केली आहे.

Gautami Patil Photos | Saamtv

स्टायलिश लूक

या खास फोटोंमध्ये गौतमीचा सर्वात सुंदर अन् स्टायलिश लूक पाहायला मिळतोय.

Gautami Patil Photos | Saamtv

NEXT: साधा लूक, सोज्वळ साज! श्रियाच्या सौंदर्याने लावलं वेड

Shriya Pilgaonkar | Saamtv