Lava Smartphone Shark 2 : कमी किमतीत धमाकेदार फीचर्स! Lava Shark 2 मध्ये काय खास? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्पेसिफिकेशन

देसी स्मार्टफोन मेकर कंपनी लाव्हाने भारतीय बाजारपेठांमध्ये बजेट स्मार्टफोन शार्क २ लॅान्च केला आहे. तर या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन जाणून घेवूया.

Lava Smarthphone shark 2 | GOOGLE

किंमत

हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजसह सिंगल वॉरेंटिमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्याची किंमत 7,500 रुपये आहे.

Lava Smartphone shark 2 | GOOGLE

आयफोन सारखा लुक

या स्मार्टफोनचा लुक आयफोन १६ शी मिळता जुळता आहे. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे, तर सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा आहे.

Lava-Smarthphone-shark-2 | GOOGLE

डिस्प्ले

लाव्हाच्या नवीन फोनमध्ये 6.75 इंचीचा HD+ डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रेजोल्यूशन 720x1612 पिक्सल आहे.

Lava-Smarthphone-shark-2.jpg | GOOGLE

अॅंड्रॅाइड 15

ऑक्टा-कोर युनिसॉक टी7250 चिपसेटद्वारे समर्थित, हा स्मार्टफोन अँड्रॉइड १५ सह येतो.

Lava-Smarthphone-shark-2.jpg | GOOGLE

बॅटरी

या स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी आणि 18 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

Lava-Smarthphone-shark-2.jpg | GOOGLE

IP54 रेटिंग

लाव्हा शार्क २ ला IP54 डस्ट आणि वॅाटर रेटिंग आहे, याचा अर्थ ते पाण्याच्या हलक्या थेंबांपासून संरक्षित असेल, परंतु पाण्यात बुडल्यास ते खराब होऊ शकते.

Lava-Smarthphone-shark-2 | GOOGLE

ऑनलाईन उपलब्ध नाही

ग्राहक स्मार्टफोन ऑनलाइन खरेदी करू शकत नाहीत कारण तो फक्त दुकानातून ऑफलाइन खरेदी करता येईल.

Lava-Smarthphone-shark-2 | GOOGLE

World's Most Expensive Car : जगातील सर्वात महाग कार कोणती? जाणून घ्या

World's Most Expensive Car | GOOGLE
येथे क्लिक करा