Lauki Salad Recipe: लहान मुलंही आवडीने खातील दुधीचे सलाड, उन्हाळ्याची जबरदस्त रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

न आवडती भाजी

लहान मुलांना भोपळा खायला अजिबात आवडत नाही. पण तुम्ही त्यामध्ये ट्विस्ट करून एक हेल्दी रेसिपी तयार करू शकता.

Healthy Lauki Salad

जबरदस्त पर्याय

तुम्ही मुलांसाठी आंबड दह्यातले भोपळ्याचे हेल्दी सलाड बनवू शकता. त्याचा फायदा शरीरासाठी मोठ्या प्रमाणात होईल.

Dahi Salad

इतर साहित्य

दही, डाळिंब, भाजलेले जिरे आणि ताज्या भाज्यांना एकत्र करून तुम्ही हे सलाडची बनवू शकता.

Dahi Salad

दुधी भोपळ्याचे सलाड

दुधी भोपळ्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि पाण्याचे प्रमाण जास्त असतात. त्यामुळे हे सलाड आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

Lauki Salad Recipe

दुधी आधी हलका शिजवा

कच्चेपणा कमी करण्यासाठी किसलेली दुधी हलकी उकळून किंवा स्टीम करून घ्या.

Lauki Salad Recipe

सलाडमधले साहित्य

किसलेली दुधी, दही, काकडी, टोमॅटो, भाजलेलं जिरं, काळं मीठ, लिंबूाचा रस आणि डाळिंबाचे दाणे इ.

Lauki Salad Recipe

दहीमुळे वाढतो स्वाद

दही मिसळल्याने सलाडला क्रीमी टेक्स्चर मिळतं आणि चव छान होते.

summer cooling recipes

लिंबाचा रस आणि जिरं

भाजलेल्या जिऱ्याची चव आणि लिंबाचा आंबटपणा सलाड जास्त चविष्ट बनवतो. त्यासोबत डाळींबाचे दाणे अधिक चविष्ठ लागतात.

summer cooling recipes

NEXT: उन्हाळ्यात नागीणचा वाढता विळखा, काय आहेत लक्षणं?

red skin rashes
येथे क्लिक करा