Shruti Vilas Kadam
साधे, सूक्ष्म आणि रोजच्या वापरासाठी योग्य हे लहान-छोटे मैचिंग लटकन साध्या ब्लाउजवर एक आकर्षण लूक देतात.
बटरफ्लाय आकाराचे हे लटकन तुमच्या ब्लाउजला नवा लूक देतात.
तार्यांसारखे डिझाईन असलेले हे लटकन आउटफिटला भारी आकर्षण देतात.
सदाबहार आणि नेहमी ट्रेंडमध्ये राहणारे ट्राएंगल आकाराचे लटकन क्लासी टच देतात.
एंब्रॉयडरी किंवा पॅटर्नचा डिझाईन म्हणून लटकन वापरला जातो यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी देखील दिसून येते.
तुम्हाला ज्या प्रसंगासाठी ब्लाउज वापरायचा आहे, त्यानुसार लाइट ते हेवी लटकन निवडावे तर लुक परफेक्ट दिसेल.
खास हँडमेड लटकन जसे की तुमच्या स्वतःच्याच स्टाइलमध्ये बनवलेले हे ब्लाउजलुकला पूर्णपणे ट्रेंडी बनवतात.