Shruti Vilas Kadam
डेली वेअर असो किंवा कोणताही खास प्रसंग असो, अफगाणी सूट त्याप्रत्येक प्रसंगासाठी सर्वोत्तम उपाय आहे.
फ्लोरल प्रिंट खूप ट्रेंडी आणि क्लासी दिसतो. तुम्ही कॉटनमध्ये फ्लोरल प्रिंट अफगाणी सूट खरेदी करू शकता.
तुम्ही जॅकेट स्टाइल फॅन्सी कट वर्क अफगाणी सूट देखील खरेदी करु शकता. हलके आणि पेस्टल शेड्स उत्तम पर्याय आहेत.
जर तुम्ही एखाद्या खास प्रसंगी अफगाणी सूट घालण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही हेवी एम्ब्रॉयडरीसह हा पॅटर्न निवडू शकता.
जर तुम्ही ट्रेंडी शेड शोधत असाल, तर तुम्ही स्काय ब्लू रंग वापरून पहावा.
तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये पांढऱ्या रंगाचा अफगाणी सूट समाविष्ट केला पाहिजे. हा रंग खूप फॅन्सी आणि आकर्षक दिसतो.
जर तुम्हाला रोजच्या वापरासाठी अफगाणी सूट शिवून घ्यायचा असेल, तर तुम्ही तो कॉटन फॅब्रिक घेऊनही शिवून घेऊ शकता.