Shruti Vilas Kadam
भरपूर घेर असलेली पारंपरिक चनिया-चोली तुमच्या गरबा-लुकमध्ये अत्यंत मोहक वाटतो.
मिरर वर्क असलेल्या लहंग्याने तुमचा लुक एकदम चमकदार दिसेल.
ट्रेंडी आणि आरामदायक दिसण्यासाठी इंडो-वेस्टर्न शैलीतील केप आउटफिट हे एक उत्तम आणि स्टाइलिश पर्याय आहे.
गरबामध्ये सर्वांसारखे दिसायचे नसेल तर फ्यूजन काफ्तान एक अनोखा आणि वेगळी स्टाइल वापरु शकता.
जर तुम्हाला लहंगा किंवा इंडो-वेस्टर्न आउटफिट आवडत नसेल, तर एखादा सुंदर अनारकली सूट हा पारंपरिक लूक उत्तम पर्याय आहे.
गरबा रात्रीसाठी लहंगा ऐवजी स्कर्ट आणि टॉप पर्याय निवडल्यास तुम्ही अत्यंत आकर्षक दिसू शकता.
या सर्व स्टाइलिश आउटफिट आयडिया तुम्हाला आरामदायक आणि ट्रेंड लूक दिसू शकता.