Bandhani Dress: बांधणीच्या ड्रेसच्या 'या' आहेत हटके डिझाइन्स, दिसाल सिंपल अन् आकर्षित

Sakshi Sunil Jadhav

Bandhani Anarkali dressबांधणीचे ड्रेस

बांधणीचे ड्रेस हे मुलींना नेहमीच आवडतात. ते अगदी हलके आणि सुंदर प्रिंटेड डिझाइन्सचे असतात. हे पॅटर्न्स महिलांच्या फॅशनमध्ये पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आले आहेत.

Bandhani Anarkali dress | google

बांधणी कुर्ती विथ स्ट्रेट कट

डेली वेअरसाठी लाइट कलरमधली बांधणी कुर्ती आणि स्ट्रेट कट पॅटर्न सध्या खूप पसंत केला जात आहे. जीन्स किंवा प्लाझोसोबत हा लूक कॅज्युअल आणि स्टायलिश दिसतो.

Bandhani dress

अ‍ॅनारकली स्टाइल ड्रेस

सणासुदीसाठी अ‍ॅनारकली पॅटर्नमध्ये बांधणी ड्रेस बेस्ट पर्याय ठरतो. फ्लोअर आणि पारंपरिक प्रिंटमुळे हा लूक रॉयल आणि एलिगंट दिसतो.

Traditional Indian dress

बांधणी प्रिंट ड्रेस

मॉडर्न टच हवा असेल तर बांधणी मॅक्सी ड्रेस ट्राय करू शकता. बेल्ट किंवा जॅकेटसोबत हा ड्रेस सणासाठी आणि पार्टीसाठी योग्य ठरतो.

Rajasthani Bandhani

शॉर्ट बांधणी कुर्ती

तरुणींमध्ये शॉर्ट बांधणी कुर्ती आणि फ्लेअर्ड पलाझोचा ट्रेंड वाढतोय. हा लूक कम्फर्टेबल असून फेस्टिव्ह वाइब देतो.

Rajasthani Bandhani

बांधणी ड्रेस विथ वेस्टर्न कट

ऑफ-शोल्डर, ए-लाइन किंवा हाय-स्लिट कटमध्ये बांधणी प्रिंट वापरल्यास पारंपरिक कलेला मॉडर्न टच मिळतो.

Modern ethnic fashion

हलक्या रंगांची निवड

डेली वेअरसाठी पेस्टल शेड्स तर सणासाठी गडद लाल, निळा, पिवळा किंवा हिरवा रंग बांधणी ड्रेसमध्ये जास्त उठून दिसतो.

Modern ethnic fashion

मिनिमल अ‍ॅक्सेसरीज

बांधणी ड्रेस आधीच आकर्षक असल्याने जड दागिन्यांऐवजी सिल्व्हर ज्वेलरी, ऑक्सिडाइज्ड कानातले किंवा साधी सॅन्डल लूक परफेक्ट करतात.

Modern ethnic fashion

NEXT: Dandruff Remedy: डॅंड्रफ होईल रातोरात गायब फक्त फॉलो करा या ४ स्टेप्स

herbal hair treatment
येथे क्लिक करा