Yellow Saree Designs: हळदीला नेसा पिवळ्या रंगाची साडी, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

Manasvi Choudhary

पिवळी साडी

हळदीच्या कार्यक्रमासाठी पिवळ्या रंगाची साडी नेसली जाते. पिवळ्या रंगाच्या साडीचे अनेक ट्रेडिंग पॅटर्न आहेत.

Yellow Saree Designs

लेटेस्ट साडी पॅटर्न

तुम्हालाही पिवळ्या साडीत हटके लूक करायचा असल्यास तुम्ही हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा.

Yellow Saree Designs

ऑर्गेंझा साडी

आजकाल ऑर्गेंझा साड्यांना मोठी पसंती मिळत आहे. पिवळ्या रंगाच्या ऑर्गेंझा साडीवर मोठे फ्लोरल प्रिंट्स आणि गोटा-पत्ती बॉर्डर असतात.

Yellow Saree Designs

मिरर वर्क साडी

हळदी कार्यक्रमात तुम्ही मिरर वर्क केलेल्या साड्या परिधान करू शकता. वजनाला हलक्या आणि स्टायलिश या साड्या असतात.

Yellow Saree Designs

पैठणी साडी

पारंपारिक लूक हवा असेल, तर पिवळ्या रंगाची पैठणी किंवा काठपदर साडी निवडा. यात मोर किंवा पोपटाची नक्षीकाम केलेले असते.

Yellow Saree Designs | Social Media

रफल डिझाईन साडी

रफल डिझाईन साडी ही पॅटर्न स्टायलिश आहे. तुम्ही इंडो - वेस्टर्न म्हणून हा खास लूक करू शकता.

Yellow Saree Designs

बांधणी साडी

पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाची बांधणी उठून दिसते. या साडीवर खास गोटा - पत्तीचे काम केलेले असते.

Yellow Saree Designs

next: Chicken Biryani Recipe: हॉटेलसारखी चिकन बिर्याणी कशी बनवायची?

येथे क्लिक करा...