Gold Mangalsutra Designs: सोन्याच्या मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 डिझाईन्स, गळ्यात दिसतील शोभून

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

सोन्याचे मंगळसूत्र महिलेसाठी तिच्या संस्कृती, सन्मान आणि आयुष्याचा आधार असते.

Mangalsutra Designs

मंगळसूत्र डिझाईन्स

पण आजकाल हे मंगळसूत्र केवळ परंपरा म्हणून नाही तर फॅशन स्टेंटमेट म्हणून देखील झालं आहे.

Mangalsutra-Designs

नवीन डिझाईन्स

मंगळसूत्रामध्ये अनेक प्रकारचे पॅटर्न्स आहेत. आज आपण सोन्याच्या मंगळसूत्राचे नवीन प्रकार पाहूया.

Long Mangalsutra

मोठे पेडंट मंगळसूत्र

मोठ्या पेडंटचे हे मंगळसूत्र खास लग्नसंमारभात तुम्ही घालू शकता. नऊवारी साडी, काठपदर साड्यांवर हे मंगळसूत्र उठून दिसते.

Pendant Mangalsutra

काळे मणी मंगळसूत्र

काळ्या मण्यांमध्ये सोन्याचे मोठे पेडंट असलेले हे मंगळसूत्र आहे. नवीन डिझाईनचे हे मंगळसूत्र शोभून दिसेल

Black Bead Gold Mangalsutra

पानांच्या आकाराचे मंगळसूत्र

मंगळसूत्रामध्ये पानांच्या आकाराचे पेडंट असलेले हे मंगळसूत्र आकर्षक दिसते.

leaf Shape Mangalsutra

पेडंट मंगळसूत्र

सोन्याच्या मंगळसूत्रामध्ये मोठे पेडंट डिझाईन्स तुम्ही निवडू शकता.

new designs mangalsutra

साडी व ड्रेसवर दिसतील उठून

या नवीन डिझाईन्सचे मंगळसूत्र तुम्ही साडी, ड्रेस पारंपारिक लूकवर घालू शकता.

next: Bugadi Earrings Designs: लग्नात नवरीसाठी बुगडीचे 5 नवीन प्रकार, सौंदर्य दिसेल भारी

Bugdi Earrings
येथे क्लिक करा...