Manasvi Choudhary
स्लिव्हलेस ब्लाऊज सध्या फॅशनमध्ये ट्रेडिंगमध्ये आहे. फॉर्मल किंवा वेस्टर्न कोणत्याही साडीलूकवर स्लिव्हलेस ब्लाऊज घातला जातो.
स्लिव्हलेस ब्लाऊज पॅटर्नमध्ये तुम्ही अनेक प्रकार शिवून घेऊ शकता
हाल्टर नेक डिझाइन हा पॅटर्न ग्लॅमरस लूकसाठी ट्रेंडमध्ये आहे. ब्लाऊजच्या पट्ट्या गळ्याभोवती बांधल्या जातात
ना खूप बोल्ड लूक नकोय पण स्टायलिश दिसायचे आहे, त्यांच्यासाठी हा स्कूप नेक विथ नॅरो स्ट्रॅप्स ब्लाऊज आहे
सध्या 'Deep V-Neck' स्लिव्हलेस ब्लाऊज खूप ट्रेन्डमध्ये आहेत. जर साडी प्लेन असेल तर त्यावर हेवी एम्ब्रॉयडरी असलेला हा ब्लाऊज खूप उठून दिसतो.
हाय-नेक किंवा टर्टल नेक स्लिव्हलेस ब्लाऊज तुम्हाला एक 'एलिगंट' आणि 'विंटेज' लूक देतात.
स्लिव्हलेसमध्ये स्वीटहार्ट नेक हा ब्लाऊज प्रकार प्रसिद्ध आहे. या ब्लाऊजच्या कडांना साडीच्या काठाची पायपिंग केल्यास तो पारंपरिक साडीवरही छान दिसतो.
पुढून साधा स्लिव्हलेस ब्लाऊज आणि पाठीमागे मोठी नॉट किंवा 'बो' लावल्यास ब्लाऊजला डिझायनर टच मिळतो.