Red Colour Blouse Designs: लाल रंगाच्या ब्लाऊजचे ट्रेडिंग 5 पॅटर्न कोणते?

Manasvi Choudhary

ब्लाऊज

साडी नेसायला महिलांना कायमच आवडते. साडीवर ब्लाऊजची स्टाईल सुद्धा तितकीच आकर्षक असावी.

Red Colour Blouse Designs

रेडीमेड ब्लाऊज

बाजारात सध्या रेडीमेड ब्लाऊजचे डिझाईन्स असतात. लाल रंगाच्या ब्लाऊजचे अनेक पॅटर्न्स आहेत.

Red Colour Blouse Designs

ब्लाऊज पॅटर्न

लाल रंगाचे गोल गळ्याचे ब्लाऊज पॅटर्न कोणत्याही साडीवर उठून दिसतात.

Red Colour Blouse Designs

थ्रेड वर्क ब्लाऊज

थ्रेड वर्कमध्ये डिझाईन केलेले ब्लाऊज तुम्ही खास निवडू शकता. हे ब्लाऊज साडीवर परफेक्ट लूक देतात.

Red Colour Blouse Designs

व्हि नेक ब्लाऊज

ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला व्हि नेक डिझाईन सध्या ट्रेंडमध्ये आहे. स्टायलिश लूकसाठी तुम्ही हा पॅटर्न निवडा.

Red Colour Blouse Designs

बॅकलेस डिझाईन

रेड कलरच्या ब्लाऊजला तुम्ही बॅकलेस डिझाईन निवडा यासाठी तु्म्ही बॅकला दोरी लावू शकता.

Red Colour Blouse Designs

स्लिव्हलेज ब्लाऊज

रेड कलरचे बोल्ड स्टायलिश लूकसाठी स्लिव्हलेज ब्लाऊज निवडू शकता. सिंपल साडीवर तुम्ही प्रिटेंड ब्लाऊज निवडा.

Red Colour Blouse Designs

next: Ear Cleaning Tips: कानातील मळ कसा काढायचा? सोपी पद्धत जाणून घ्या

येथे क्लिक करा...