Toe Ring Designs: जोडव्याचे नाजूक 5 डिझाईन्स, डेली वेअरसाठी ठरतील बेस्ट

Manasvi Choudhary

जोडवी डिझाईन

डेली वेअरसाठी जोडवी निवडताना ती केवळ सुंदर नाही टोचणार नाहीत याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Toe RIng Designs | google

डेलीवेअर जोडवी डिझाईन्स

रोजच्या वापरासाठी काही ट्रेडिंग डिझाईन्स आहेत या तुम्ही पाहू शकता.

Toe RIng Designs | google

'व्ही-शेप' स्टॅकेबल जोडवी

व्ही शेप आकारात तुम्ही जोडवी डिझाईन निवडू शकता. अत्यंत नाजूक या जोडव्यांचे पॅटर्न सध्या ट्रेंडमध्ये आहे.

Toe RIng Designs

सिंगल डायमंड जोडवी

जोडव्यांमध्ये चांदीवर चकाकीऐवजी 'मॅट' फिनिश असते आणि मध्यभागी एक अतिशय छोटा अमेरिकन डायमंड किंवा पांढरा खडा असतो.

Toe RIng Designs | google

गोल शेप जोडवी

या डिझाइनमध्ये चांदीची एक नाजूक तार पिळून गोल शेप दिला जातो. हे अगदी साधे पण अतिशय 'एलीगंट' दिसते.फु

Toe RIng Designs | Canva

फुलांची डिझाईन जोडवी

जर तुम्हाला थोडी नक्षी आवडत असेल, तर एका बारीक तारेवर छोटी नाजूक पाने किंवा छोटे नाजूक फूल असलेले डिझाईन निवडा.

Toe RIng Designs

अॅडजस्टेबल जोडवी

अॅडजस्टेबल जोडव्यांचे दोन्ही टोके मागे उघडी असतात. त्यावर टोकाला छोटे मोती किंवा सोन्याचे पाण्याचे गोळे असू शकतात.

Toe RIng Designs

next: Kudi Designs: मराठमोळ्या कुड्यांच्या कानातल्यांचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, कोणत्याही साडीवर शोभून दिसतील

येथे क्लिक करा...