Saree Hairstyles: साडीवर केस कसे बांधायचे? 'या' आहेत 5 ट्रेडिंग हेअरस्टाईल

Manasvi Choudhary

हेअरस्टाईल्स

साडी नेसल्यावर लूक परफेक्ट दिसण्यासाठी परफेक्ट हेअरस्टाईल असणे खूप गरजेचे आहे.

Saree Hairstyles

ट्रेडिंग हेअरस्टाईल्स

साडीवर मॅचिंग अनेक हेअरस्टाईल्स तुम्ही करू शकता. काही ट्रेडिंग हेअरस्टाईल्स जाणून घेऊया.

Saree Hairstyles

स्लीक लो बन

स्लीक लो बन ही क्लासी हेअरस्टाईल आहे. केसांच्या मध्यागी भांग पाडून तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता.

Saree Hairstyles

मेस्सी फ्लोरल बन

तुम्हाला मॉडर्न लूक हवा असेल, तर सैलसर वेणी घालून त्यात छोटी फुले किंवा 'बेबी ब्रेथ' (पांढरी फुले) माळा.

Saree Hairstyles

वन साईड ओपन वेव्स स्टाईल

केसांना खालच्या बाजूने मोठे कर्ल्स करून ते एका खांद्यावर सोडा आणि दुसऱ्या बाजूने केस कानामागे पिनअप करा.

Saree Hairstyles

गजरा बबल्स हेअरस्टाईल

नऊवारी साडीवर तुम्ही  वेणीला ठराविक अंतरावर रबर बँड लावून 'बबल्स' अशी हेअरस्टाईल करा ज्यावर तुम्ही गजरा गुंडाळू शकता ही हेअरस्टाईल ट्रेडिंगमध्ये आहे.

Saree Hairstyles

हाफ क्लच विथ पिनअप

पुढचे थोडे केस घेऊन मागे पिनअप करा आणि बाकी केस मोकळे सोडा. मागे पिनअप केलेल्या जागी मोत्यांच्या पिन्स किंवा एखादा मोठा क्लिप लावा.

Saree Hairstyles

next : Toe Ring Designs: जोडव्याचे नाजूक 5 डिझाईन्स, डेली वेअरसाठी ठरतील बेस्ट

येथे क्लिक करा...