Saree Hairstyles: साडीवर या 5 हेअरस्टाईल करा, सर्वात सुंदर तुम्हीच दिसाल

Manasvi Choudhary

साडी हेअरस्टाईल्स

साडी नेसल्यावर केसांची स्टाईल कशी करावी असा प्रश्न महिलांसह मुलींना देखील असतो यासाठी आज आम्ही तुम्ही काही सोप्या हेअरस्टाईल्स सांगणार आहोत.

Saree Hairstyles

सिल्क व काठपदर साडी

तुम्ही जर सिल्क किंवा काठपदर साडी नेसली असेल तर तुम्ही केसांचा अंबाडा घालून त्यावर गजरा माळू शकता.

Saree Hairstyles

शिफॉन साडी

शिफॉन किंवा प्लेन साडीवर तुम्ही लो मेस्सी बन अशी हेअरस्टाईल करू शकता यामुळे तुमचा लूक मॉडर्न दिसेल.

Saree Hairstyles

फ्रेंच वेणी स्टाईल

तुम्हाला सिंपल लूक हवा असेल तर तुम्ही केसांची फ्रेंच वेणी घालू शकता. यामुळे सिंपल सोबर असा लूक दिसेल.

Saree Hairstyles

डिझायनर साडी

पार्टीवेअर डिझायनर साडीवर तुम्ही सर्व केस एका खांद्यावर घ्या आणि खालच्या बाजूने मोठे कर्ल्स करा.

Saree Hairstyles

पुढच्या केसांची स्टाईल करा

दोन्ही बाजूंच्या बटा मागे नेऊन त्यांना पीळ द्या आणि मागे पिन करा. बाकी केस मोकळे ठेवा. ही हेअरस्टाईल तरुण मुलींवर खूप खुलून दिसते.

Saree Hairstyles

हाय पोनीटेल

जर तुमची साडी इंडो-वेस्टर्न किंवा मॉडर्न असेल, तर हाय पोनीटेल ट्राय करा. यामुळे तुम्ही उंच आणि फिट दिसता.

Saree Hairstyles

next: Health Benefits Of Eating Banana: केळी खाण्याचे फायदे काय आहेत?

येथे क्लिक करा...