Saree Designs: 31st पार्टीसाठी 'हॉट आणि बोल्ड' लूक हवाय? या 5 साडी पॅटर्नमध्ये तुम्ही दिसाल सर्वात ग्लॅमरस

Manasvi Choudhary

पार्टी

३१ डिसेंबर पार्टी म्हणजे मोठा उत्सव असतो सर्वत्र पार्टी करण्याचा हा दिवस असतो. अनेकजण मस्त तयार होऊन पार्टी करतात.

Saree Designs

साडी पॅटर्न

पार्टीमध्ये इतरांपेक्षा वेगळं दिसायचं असल्यास तुम्ही हॉट आणि बोल्ड पॅटर्नमध्ये साडी लूक करू शकता.

Saree Designs

सिक्विन साडी

पार्टी रात्री असेल तर तुम्ही सिक्विन साडी लूक करू शकता, ब्ल्यू, रेड किंवा ब्लॅक कलरची सिक्विन साडी तुम्ही निवडू शकता.

Saree Designs

नेट साडी

नेटची साडी देखील बेस्ट असेल त्यावर तुम्ही स्टायलिश असा वनस्ट्रिप ब्लाऊज, कॉर्सेट ब्लाऊज लूक ट्राय करू शकता.

Saree Designs

सॅटीन साडी

सॅटीन साडी बॉडीकॉन फिट बसते ती देखील तुम्ही पार्टीसाठी कॅरी करू शकता. रेड, ब्लॅक साडीमध्ये तुम्ही डिपनेक डिझायनर ब्लाऊज कॅरी करू शकता.

Saree Designs

शिफॉन साडी

शिफॉन साडी हलकी असते. चमक असणारी साडी तुम्ही पार्टीमध्ये नेसल्यास उठून दिसते. या साडीवर तुम्ही कमरेला बेल्ट लावू शकता.

Saree Designs

'प्री-ड्रेप्ड' साडी

जर तुम्हाला काहीतरी हटके करायचे असेल, तर 'प्री-ड्रेप्ड' साडी निवडा ज्याला लेग स्लिट असेल

Saree Belt Design

next: Green Saree Designs: साखरपुड्याला नेसा हिरवी साडी, या आहेत 5 ट्रेडिंग डिझाईन्स

green saree Designs
येथे क्लिक करा...