Manasvi Choudhary
मकर संक्रांतीनिमित्त महिला हळदी- कुंकू करतात. हळदी कुंकूनिमित्त महिला खास पारंपारिक साजश्रृंगार करतात.
हळदी कुंकूनिमित्त तुम्हाला देखील मराठमोळा लूक करायचा असल्यास या आहेत लेटेस्ट साडी पॅटर्न आहे.
पारंपारिक लूकमध्ये तुम्ही पैठणी साडी नेसू शकता. पैठणी साडीमध्ये कोणतीही स्त्री नेहमी उठून दिसते.
काळ्या रंगाच्या पैठणीवर तुम्ही 'मुनिया बॉर्डर' किंवा 'एकलौता मोर' डिझाईन करू शकता. यामध्ये तुमचा लूक सुंदर दिसेल.
खण साडी वजनाला हलकी आणि नेसायला सोपी असते. या साडीचा 'बोर्डर' आणि 'टेक्चर' फोटोंमध्ये खूप छान दिसतो.
साध्या खण साडीवर 'नथ' एम्ब्रॉयडरी किंवा 'हस्तकला' असलेले पदर सध्या ट्रेडिंग आहेत हा पॅटर्न तुम्ही ट्राय करू शकता.
हळदी कुंकूवानिमित्त तुम्ही पैठणी तसेच खण साडी असे दोन्ही लूक ट्राय करू शकता.