Trending Saree Designs: पेस्टल ते मेटॅलिक, टिश्यू सिल्क साड्यांचे 'हे' आहेत ५ लेटेस्ट पॅटर्न; केवळ लग्नासाठीच नाही तर ऑफिससाठीही नक्की ट्राय करा!

Manasvi Choudhary

टिश्यू सिल्क साडी

फॅशनेबल साड्यांमध्ये टिश्यू सिल्क सांड्या ट्रेंडमध्ये आहेत. या सांड्याना महिलांची पंसती आहे.

Tissue Silk Saree

साडी पॅटर्न

टिश्यू सिल्क सांड्यामध्ये अनेक पॅटर्न आहेत. तुम्हीदेखील साड्यांचे हे पॅटर्न ट्राय करू शकता.

Tissue Silk Saree

पेस्टल टिश्यू सिल्क साडी

पेस्टल टिश्यू सिल्क साड्यांची महिलांची विशेष पंसती आहे. लव्हेडर, पिस्ता ग्रीन, आणि लाईट ब्ल्यू कलरमधये या साड्या तुम्ही निवडू शकता.

Tissue Silk Saree

मेटॅलिक टिश्यू साडी

मेटॅलिक टिश्यू साडी तुम्ही पार्टीलूकसाठी निवडू शकता. बॉडीकॉन लूकमध्ये ही साडी आकर्षक दिसते. यावर मिनिमल ज्वेलरी घातल्यास तुमचा लूक आणखी खुलून येईल.

Tissue Silk Saree

प्लोरल एम्ब्रॉयडरी टिश्यू सिल्क साडी

प्लोरल एम्ब्रॉयडरी टिश्यू सिल्क साड्यांना नाजूक फुलांची नक्षी असते यामुळे या साड्या नेसल्यावर वेगळाच लूक वाटतो तुम्ही सण- उत्सवानिमित्त खास या साड्याची निवड करू शकता.

Tissue Silk Saree

कलमकारी प्रिंटेड टिश्यू साडी

पारंपारिक कलेची आवड असणाऱ्यांसाठी कलमकारी प्रिंटेड टिश्यू साडी हा एक उत्तम पर्याय आहे. टिश्यूच्या ग्लॉसी कापडावर हाताने केलेली कलमकारी प्रिंट साडी असते.

Tissue Silk Saree

मिनिमल टिश्यू साडी

आजकाल साध्या आणि सोबर साड्यांचा ट्रेंड आहे. कोणत्याही जड बॉर्डरशिवाय असलेल्या मिनिमल टिश्यू साड्या ऑफिस वेअरसाठीही उत्तम आहेत.

Tissue Silk Saree

next: Blouse Latkans Designs: साध्या ब्लाऊजला द्या स्टायलिश लूक, या आहेत सुंदर लटकन्सच्या डिझाईन्स

येथे क्लिक करा...