Manasvi Choudhary
साड्यांचे नवनवीन ट्रेडिंग कलेक्शन येत असते. सध्या वर्किंग वुमनसाठी बेस्ट युनिक साड्यांच्या डिझाईन्स बाजारात आहेत.
वर्किंग वुमनच्या पसंतीसाठी सांड्याचे विविध प्रकार नेमके कोणते आहेत ते आज आपण पाहूया.
कॉर्पोरेट लूकसाठी लिनन साड्यांना पहिली पसंती दिली जाते. या साड्या 'ब्रीदेबल' असतात, ज्यामुळे दिवसभर फ्रेश वाटते.
कॉटन किंवा सिल्क-कॉटनवर आधारित अजरख प्रिंट्स खूपच 'क्लासी' दिसतात. ऑफिस मीटिंग्ससाठी तुम्ही या प्रकारच्या साड्या नेसू शकता.
एखाद्या प्रोफेशनल मिटिंग्ससाठी तुम्ही खास मलमल किंवा चंदेरी सिल्क साड्या परिधान करू शकता या साड्या हलक्या असतात यामुळे तुमचा लूक प्रोफेशनल दिसतो .
जर तुम्हाला मॉडर्न दिसायचे असेल, तर तुम्ही डिजिटल प्रिटेंड साड्यांची निवड करू शकता या साड्यांमध्ये लूक उठून दिसतो.
प्रेझेंटेशन्स किंवा इव्हेंट्ससाठी टसर सिल्क साड्या एक 'पॉवरफुल' आणि 'रॉयल' लूक देतात.